Thursday 31 January 2019

#डबल_मर्डर

भाई,
एक बात बता दूं
मरता तो शरीर हैं
लेकिन सिर्फ एक ही बार...
जो मरते नहीं हैं
वो हैं ....विचार....

पण गुरुवर्य,
आपण कोणालाही मारू शकतो
कारण आपल्याकडं लायसन आहे
'लायसन्स टू किल'....
हां.. पण प्रॉब्लेम फक्त एकच आहे
कि,
मरणाऱ्याच्या
विचारांचं महात्म्य खूपच दूरवर पसरलंय
त्याचं काय ????
- सुरेश तु. सायकर